me

MoDi Lipi Training Classes

For learning MoDi script (मोडी लिपीचे प्रशिक्षण घेण्यासाठी) :

I teach MoDI script according to student's convenient time in Dadar, Mumbai at my residence. This is a total 3 months training.

मी विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार माझ्या राहत्या घरी मोडी लिपी प्रशिक्षणाचे वर्ग घेते. हे प्रशिक्षण एकूण ३ महिन्यांचे आहे.

Special instruction: Knowledge of Marathi language and Devanagari script is necessary to learn MoDi script.
विशेष सुचना: मोडी लिपी शिकण्यासाठी विद्यार्थ्याला मराठी भाषेचे व देवनागरी लिपीचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

1. In Basic MoDi Script learning course, the students will learn how to write and read MoDi from text books, method of calculation and verity of era used in documents. Converting dates from one era to another era will also be taught.

प्राथमिक मोडी लिपी प्रशिक्षण वर्गामध्ये विद्यार्थ्यांना पुस्तकांमधून लिहिलेली मोडी लिहावयास व वाचावयास शिकवली जाईल, मोडी कागदपत्रांमधील हिशोबाची पद्धत व विविध कालगणना शिकवल्या जातील. तसेच कागदपत्रांमधील एका कालगणनेच्या तारखेचे दुसर्‍या कालगणनेमध्ये रूपांतर कसे करावे हे देखील शिकवले जाईल.

2. In Advance MoDi Script learning course, the students will learn about different writing styles from Yadav Era, Shivaji Era, Peshva Era and British Era. Students will also learn to translate documents from MoDi to Devanagari script. Different types of documents, short forms of words, seals of Chhatrapati, Pradhan and Sardars will also be introduced accordingly.

प्रगत मोडी लिपी प्रशिक्षण वर्गामध्ये विद्यार्थ्यांना यादवकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन आणि आंग्लकालीन मोडी लिपीबद्दलची माहिती दिली जाईल व मोडी लिपीमधील हस्ताक्षरांचे विविध नमुने दाखवले जातील. शिवकालीन, पेशवेकालीन व आंग्लकालीन दस्तावेजांचे देवनागरी लिप्यंतर करणे शिकवले जाईल. तसेच दस्तावेजांमधील कागदपत्रांचे विविध प्रकार, शब्दसंक्षेप, छत्रपती,प्रधान व सरदार ह्यांचे शिक्के व मुद्रा यांची देखील ओळख करून दिली जाईल.

अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधा.
Contact here for more information.

Testimonials