me

मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग (पुराभिलेख संचालनालय आयोजित)


पुराभिलेख संचालनायलातर्फे कोल्हापूर, पारोळा, जि. जळगाव, वाशिम, नागपूर, हिंगोली आणि ठाणे येथे खाली दर्शविल्याप्रमाणे मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आलेले आहेत.अ.क.
ठिकाणाचे नाव
कालावधी
व्याख्याते
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय,
कोल्हापूर, जि. कोल्हापूर
८ जून २०१७ ते
१७ जून २०१७
श्री. वि.वा. पाटील, मोडीज्ञात सहा.
श्री. स.दि. वाडकर, संकलक
किसान कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पारोळा, जि. जळगाव
२२ जून २०१७ ते
१ जुलै २०१७
श्री. म.आ. पाटिल, संकलक
श्री. कै.पा. लोखंडे, संकलक
सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, वाशिम
१३ जुलै २०१७ ते
२२ जुलै २०१७
श्री. वि.वा. पाटील, मोडीज्ञात सहा.
श्री. स.दि. वाडकर, संकलक
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज  विद्यापिठ, नागपूर
७ सप्टेंबर २०१७ ते
१६ सप्टेंबर २०१७
श्री. रा.उ. वाघ, संकलक
श्री. शै. अ. वाघ, संकलक
आदर्श शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय, हिंगोली
१६ नोव्हेंबर २०१७ ते
२५ नोव्हेंबर २०१७
श्री. स. मा. गुजले, अभिलेखाधिकारी
श्री. शै. अ. वाघ, संकलक
ज्ञान साधना महाविद्यालय, ठाणे
३० नोव्हेंबर २०१७ ते
९ डिसेंबर २०१७
श्री. रा.उ. वाघ, संकलक
कु. न.रा. पाटील, ग्रंथालय लिपीक व भांडारपाल


No comments:

Post a Comment