पेशवेकालीन आणि ब्रिटीशकालीन मोडी दस्तऐवज लिप्यंतराचा अनुभव असावा. हाती घेतलेले काम गांभिर्याने पूर्ण करण्याची इच्छा असावी. मुंबईतील लिप्यंतरकारांना प्राधान्य दिले जाईल. ही पूर्णवेळ नोकरी नाही ह्याची नोंद घ्यावी. कृपया फोन,व्हॉट्सअॅपवर संपर्क साधू नये. आपला अर्ज (बायोडेटा) इमेलवरच पाठवावा.
Email: kanchan@kanchankarai.com
Email: kanchan@kanchankarai.com
No comments:
Post a comment