me
Translation & Transliteration मोडी दस्तऐवजांचे मराठी (देवनागरी) लिप्यंतर. Cotnact: +91 9920028859
me modi bhashet lihu shaken ka?
नमस्कार वैभव,मोडी ही भाषा नसून लिपी आहे व शिकण्यास अत्यंत सोपी अशी लिपी आहे. अत्यंत अल्पावधीमध्ये आपण मोडी लिपीमधील दस्तावेज वाचू शकाल.जर मी शिकू शकले तर आपण देखील अवश्य शिकू शकाल.
online modi lipi shikta yeil ka
online Modi Lipi shikta yeil ka
मोडी लिपीचे ऑनलाईन व "Live" (Skype, Hangout वगैरे माध्यम वापरून) वर्ग असतील तर शिकणे सुलभ होईल. मनात असलेल्या शंकांचे निरसन करून घेण्यासाठी तज्ज्ञ व मार्गदर्शक समोर हवेतच.
me modi bhashet lihu shaken ka?
ReplyDeleteनमस्कार वैभव,
Deleteमोडी ही भाषा नसून लिपी आहे व शिकण्यास अत्यंत सोपी अशी लिपी आहे. अत्यंत अल्पावधीमध्ये आपण मोडी लिपीमधील दस्तावेज वाचू शकाल.
जर मी शिकू शकले तर आपण देखील अवश्य शिकू शकाल.
online modi lipi shikta yeil ka
ReplyDeleteonline Modi Lipi shikta yeil ka
ReplyDeleteमोडी लिपीचे ऑनलाईन व "Live" (Skype, Hangout वगैरे माध्यम वापरून) वर्ग असतील तर शिकणे सुलभ होईल. मनात असलेल्या शंकांचे निरसन करून घेण्यासाठी तज्ज्ञ व मार्गदर्शक समोर हवेतच.
Delete