me
महाराष्ट्रापासून कोसो दूर तंजावरमध्ये गेली कित्येक शतके मराठी संस्कृती आकार घेत राहिली, ही नि:संशय विस्मयचकित करणारी बाब. याचे सारे श्रेय तंजावरच्या मराठय़ांकडे जाते. यात तंजावरचे राजे सरफोजी दुसरे यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले.


तंजावरचे राजे सरफोजी ह्यांच्याबद्दल सविस्तर माहिती देणारा डॉ. विद्या गाडगीळ यांनी लिहिलेला हा लेख दै. लोकसत्ताच्या दि. २० ऑगस्टच्या रविवार लोकरंग पुरवणीमध्ये प्रकाशित झाला होता. तो लेख जसाच्या तसा PDF स्वरूपात डाऊनलोडिंगसाठी उपलब्ध करून दिला आहे.

हा लेख PDF स्वरूपात डाऊनलोड करून वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

हा लेख ऑनलाईन वाचायचा असल्यास येथे क्लिक करा.

No comments:

Post a comment