मोडी लिपीच्या वाचन सरावासाठी आणखी एक मार्ग
मराठी विश्वकोश वेबसाईट आता मोडी लिपीतही.
मोडी लिपीच्या वाचन सरावासाठी आणखी एक मार्ग:
मराठी विश्वकोष या वेबसाईटचे रुपांतर मोडी लिपीमध्ये केले आहे. C-DAC कंपनीच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवण्यात आला आहे. - Shantanu Paranjape
साईटचा पत्ता:
https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/
साईटवर उजव्या बाजूला Marathi व Marathi (Modi) असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. दुसरा पर्याय निवडल्यास संपूर्ण साईट मोडी लिपीमध्ये वाचता येऊ शकेल.