me
कोरोना प्रतिबंधक काळजी घेण्यासाठी किमान जनसंपर्क बंधने शिथिल करण्याबाबत शासनाकडून पुढील सूचना येईपर्यंत आम्ही फोन, ईमेल आणि व्हॉट्सअ‍ॅपद्वारे काम स्वीकारत आहोत.

मोडी लिपीच्या संवर्धनासाठी अभिनव प्रयोग; विद्यार्थ्यांनी मोडीत लिहिलं इतिहासाचं पुस्तक

जळगावच्या शाळेमधील ८ वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी इतिहासाचं पुस्तक मोडी लिपीमध्ये लिहून काढलं.

No comments:

Post a comment