मोडी दस्तऐवज लिप्यंतरासाठी कसे पाठवावेत?

१. सर्वप्रथम आपल्या दस्तऐवजाची PDF तयार करायची आहे. त्यासाठी आपल्या *स्मार्टफोनवर कोणतेही Document scanner app डाऊनलोड करुन त्याद्वारे दस्तऐवजामधील प्रत्येक पानाचा फोटो काढून सर्व फोटोंची मिळून एक PDF तयार करुन घ्यावी.

२. ही PDF kanchankarai@gmail.com येथे इमेल करावी. इमेल करताना attachment म्हणून PDF जोडावी लागते.

३. इमेलमध्ये आपला तपशील लिहावा. जसे: आपले नाव, फोन नंबर, पत्ता इ.

फोनवर संपर्क साधायचा असेल तर 9920028859 ह्या क्रमांकावर सकाळी ११ ते सायं. ६ ह्या वेळेमध्ये सोमवार ते शुक्रवार ह्या दिवसांत फोन करुन सविस्तर माहिती द्यावी.

मोडी लिपी स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ (पुणे केंद्र)

जागतिक मोडी लिपी प्रसार समिती आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आयोजित *पुणे केंद्राच्या* चतुर्थ मोडी लिपी स्पर्धेचा पारितोषिक वितरण संपन्न होत आहे.

सर्व इतिहास प्रेमी आणि मोडी लिपी अभ्यासकांना सस्नेह निमंत्रण.

कार्यक्रमाचा तपशील निमंत्रण पत्रिकेत दिल्याप्रमाणे आहे.

कार्यक्रम स्थळी लिफ्ट आणि पार्किंगची सोय आहे.
संपर्क: परेश जोशी - 9881104379