मोडी दस्तऐवज लिप्यंतरासाठी कसे पाठवावेत?

१. सर्वप्रथम आपल्या दस्तऐवजाची PDF तयार करायची आहे. त्यासाठी आपल्या *स्मार्टफोनवर कोणतेही Document scanner app डाऊनलोड करुन त्याद्वारे दस्तऐवजामधील प्रत्येक पानाचा फोटो काढून सर्व फोटोंची मिळून एक PDF तयार करुन घ्यावी.

२. ही PDF kanchankarai@gmail.com येथे इमेल करावी. इमेल करताना attachment म्हणून PDF जोडावी लागते.

३. इमेलमध्ये आपला तपशील लिहावा. जसे: आपले नाव, फोन नंबर, पत्ता इ.

फोनवर संपर्क साधायचा असेल तर 9920028859 ह्या क्रमांकावर सकाळी ११ ते सायं. ६ ह्या वेळेमध्ये सोमवार ते शुक्रवार ह्या दिवसांत फोन करुन सविस्तर माहिती द्यावी.

आमची नोंद गुगलवर: 4.9 Star Rating मोडी लिपी

कौस्तुभ कस्तुरे यांचा मोडी लिपी संदर्भातील अभ्यास

दि. १७ आणि १८ जुलै २०१६ रोजी पुणे आकाशवाणीच्या "युवावाणी" या कार्यकमाध्ये घेतलेली मुलाखत : "मोडीलिपी आणि मी"
दि. २३ एप्रिल २०१७ रोजी राष्ट्रीय मोडी इतिहास प्रबोधिनी आयोजित 'अखिल भारतीय मोडी लिपी साहित्य संमेलनात' कागदपत्रांची अस्सलता या विषयावरील व्याख्यान