me

प्रसाद मासिकातील लेख

'प्रसाद’ हे मराठी साहित्यातील एक मानाचे मासिक म्हणून ओळखले जाते. ह्या मासिकाच्या जून २०१९ च्या अंकात माझा मोडी लिपीविषयी एक लेख प्रसिद्ध झाला आहे. विद्यादात्री वसुप्रदा मोडी लिपी. अवश्य वाचा.इमेजवर क्लिक केल्यास लेख डाऊनलोड करता येईल.

No comments:

Post a Comment

Testimonials