मोडी लेखन पद्धती
'आढळल्यास' हा शब्द लिहिताना 'ढ' अक्षर कसे लिहिले आहे पहा. आधी मोडी 'व' अक्षराप्रमाणे वळण घेऊन मग मोडी 'ढ' लिहिला आहे.
हा शब्द सर्रास वापरला जात असल्याने आकलन होणे सोपे आहे पण लेखन करताना एकदा हाताला गती मिळाली कि हात न थांबवता लिहिताना अशी वळणे नकळतपणे घेतली जातात. ह्याच वळणांमुळे सर्वसाधारण मोडी अक्षरेदेखील निराळी भासतात.