दिगरबाद
दिगर+बाद = अन्य+रद्द.
इथे दिगरबाद चा अर्थ - ‘जे काही अनाठायी आहे ते (स्वखर्चाने) रद्द करून देईन’ असा आहे.
‘आबाद’ हा उर्दू प्रत्यय लावून येणाऱ्या अहमदाबाद, इलाहाबाद, हैदराबाद ह्या शब्दांपैकी दिगरबाद हा शब्द नाही.