पाठ १ मोडी लिपीचा इतिहास आणि आवश्यकता
  महाराष्ट्रात देवनागरी लिपीचा वापर सुरू असताना मोडी लिपीची गरज का भासली? मोडी
  लिपीचा शोध कोणी लावला? अश्या काही प्रश्नांची उत्तरे ह्या व्हिडिओत दिलेली आहेत.
  
    
   
  
  प्रस्तावना: 00:11 
  मोडी लिपीची आवश्यकता 02:18 
  मोडी ही भाषा आहे कि लिपी? 04:21 
  मोडी लिपीचा शोध कोणी लावला? 05:08 
  मोडी लिपी हे नाव कोणी दिलं? 05:48 
  मोडी लिपी कोठे वापरली गेली? 06:56 
  शिवकालीन, आंग्लकालीन मोडी म्हणजे काय? 07:31 
  मोडी लिपी आता का वापरली जात नाही? 08:55 
  आता मोडी लिपी शिकण्याची गरज काय? 10:26 
  
    उल्लेख केलेल्या संदर्भाची लिंक -
    https://bit.ly/MIS8-6
   
मोडी लिपीचा इतिहास आणि आवश्यकता ह्यांची थोडक्यात माहिती.