Kunbi Maratha Records Translation at reasonable price
माझ्याकडे सध्या मोडी लिपीत असलेल्या कुणबी-मराठा नोंदी तपासून त्यांचे लिप्यंतर करण्याचे काम सुरू आहे. ह्या कामासाठी कमीत कमी शुल्क आकारुन केले जात आहे.
जर कोणाला आपले नोंदणी बुक देवनागरी मराठीमध्ये भाषांतर (लिप्यंतर) करून हवे असेल तर सर्वप्रथम PDF तयार करा आणि मला Whatsapp वर पाठवा.
PDF कशी तयार करायची इ. सर्व माहिती वर दिलेली आहे.