पाठ १ मोडी लिपीचा इतिहास आणि आवश्यकता
महाराष्ट्रात देवनागरी लिपीचा वापर सुरू असताना मोडी लिपीची गरज का भासली? मोडी लिपीचा शोध कोणी लावला? अश्या काही प्रश्नांची उत्तरे ह्या व्हिडिओत दिलेली आहेत.
मोडी दस्तऐवजांचे देवनागरी लिप्यंतर । Phone: 9920028859 | Email: kanchankarai@gmail.com