Posts

Showing posts with the label Translation

मोडी दस्तऐवज लिप्यंतरासाठी कसे पाठवावेत?

१. सर्वप्रथम आपल्या दस्तऐवजाची PDF तयार करायची आहे. त्यासाठी झेरॉक्स अथवा सायबर कॅफेवाल्यांकडे असतात तश्या स्कॅनर्सवर आपले दस्तऐवज 300dpi वर स्कॅन करुन घ्यावेत व सर्व फोटोंची मिळून एक PDF तयार करुन घ्यावी.

२. ही PDF, WhatsApp क्रमांक 9920028859 वर पाठवावी किंवा kanchankarai@gmail.com येथे इमेल करावी.

३. PDF पाठवताना आपला परिचय लिहावा. जसे: आपले नाव, फोन नंबर, पत्ता इ.

फोनवर संपर्क साधायचा असेल तर 9920028859 ह्या क्रमांकावर सकाळी ११ ते सायं. ६ ह्या वेळेमध्ये सोमवार ते गुरूवार ह्या दिवसांत फोन करुन सविस्तर माहिती द्यावी.



आमची नोंद गुगलवर: 4.9 Star Rating मोडी लिपी



आपले कागदपत्र पाठवायचे असल्यास कृपया येथे क्लिक करुन फॉर्मसोबत जोडावेत.

मोडी लिपीच्या नि:शुल्क प्रशिक्षणासाठी YouTube चॅनेल Subscribe करा. ModiScriptOnline

महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालयाच्या मोडी लिपी प्रशिक्षणाची माहिती इथे वाचा.

महाराष्ट्र शासन पुराभिलेख संचालनालयाच्या राज्यातील पाच मुख्य शाखांच्या संपर्काचे विवरण इथे पहा.

Read here about the Modi script training of the Directorate of Archives, Government of Maharashtra.

See here for contact details of the five main branches of the Directorate of Archives, Government of Maharashtra in the state.

मोडी लिपी भाषांतर लिप्यंतरकार कांचन कराई
Phone: 9920028859 | Email: kanchankarai@gmail.com

👇 मोडी लिपीबद्दल अधिक वाचा. 👇

मोडी लिप्यंतर

Image
This is the last lot of Transliteration for May 2024. It has Kunbi records of an entire village, two caste validity records with a Notary and two property documents. All will be sent by the Speed post. मे २०२४ मधील लिप्यंतरणाचा हा शेवटचा गठ्ठा आहे. यात एका संपूर्ण गावाच्या कुणबी नोंदी, दोन जात वैधता नोंदी नोटरीसह आणि दोन मालमत्तेच्या कागदपत्रांचा समावेश आहे. सर्व लिप्यंतरीत कागदपत्रे स्पीड पोस्टद्वारे पाठवली जातील.

मोडी दस्तऐवज लिप्यंतरासाठी कसे पाठवावेत?

१. सर्वप्रथम आपल्या दस्तऐवजाची PDF तयार करायची आहे. त्यासाठी झेरॉक्स अथवा सायबर कॅफेवाल्यांकडे असतात तश्या स्कॅनर्सवर आपले दस्तऐवज 300dpi वर स्कॅन करुन घ्यावेत व सर्व फोटोंची मिळून एक PDF तयार करुन घ्यावी. २. ही PDF, WhatsApp क्रमांक 9920028859 वर पाठवावी किंवा kanchankarai@gmail.com येथे इमेल करावी. ३. PDF पाठवताना आपला परिचय लिहावा. जसे: आपले नाव, फोन नंबर, पत्ता इ. फोनवर संपर्क साधायचा असेल तर 9920028859 ह्या क्रमांकावर सकाळी ११ ते सायं. ६ ह्या वेळेमध् ये सोमवार ते शुक्रवार ह्या दिवसांत फोन करुन सविस्तर माहिती द्यावी.