एकच लेखनिक एक अक्षर निरनिराळ्या पद्धतीने कसे लिहितो मोडी लेखनिकाची अक्षरे लिहिण्याची पद्धत कधीही बदलत नाही, हेही एक मिथकच! ह्या एकाच कागदात लेखनिकाने दोन निरनिराळ्या प्रकारे ’खु’ लिहिला आहे तर दुसऱ्या कागदात त्याच लेखनिकाने ’खु’ लिहिताना आणखी वेगळ्या प्रकारे लिहिला आहे. खुली जागा