काप दापोली ‘काप दापोली’ असा उल्लेख मोडी कागदपत्रांमधून आढळतो. काप दापोली म्हणजे कॅम्प दापोली. ब्रिटिशांनी दापोली येथे जे लष्करी ठाणे वसवले त्याला कॅम्प दापोली म्हणत. त्याचाच अपभ्रंश म्हणजे काप दापोली.