योगायोग

लिप्यंतरासाठी येणाऱ्या दस्तऐवजांमध्ये कधी-कधी असे योगायोगदेखील आढळतात.

आज ख्रिस्ती दिनर्शिकेनुसार तारीख आहे २१ जानेवारी २०२२ आणि हा दस्तऐवजदेखील २१ जानेवारीलाच लिहिला गेला होता.

आज ह्या दस्तऐवजाला बरोबर ९७ वर्षे पूर्ण झाली.