मोडी लिपी सराव वही - जून २०१४ मोडी लिपी शिकताना आरंभी भरपूर लेखन सरावाची आवश्यकता असते. आज हस्ताक्षर दिनाच्या निमित्ताने माझ्या सराव वहीचा हा व्हिडिओ.