मूर्तीच्या घडणावळीची पावती
राजमान्य राजेश्री कृष्णाजी शिवाजी पाटकर राहणार पाट, तिथी दशमी. बाळा बाबू मेस्त्री राहणार कुणकवळे, आंदुर्ले पावरट येथील श्रीदेवी चामुंडेश्र्वरीची मूर्ती घडवून देण्याबद्दल मी मक्ता घेतला आहे. यासे की तारीख १८ माहे ऑगस्ट रोजी रुपये पन्नास घेतले व आज रोजी रुपये पन्नास घेतले व ते मला रोख वठले (पावले). म्हणून लिहून दिलेली पावती. दि. १३/१०/२७.
टिप: सदर मोडी पावतीचे देवनागरी लिप्यंतर मी स्वत: केलेले नाही. ते श्री देवी चामुंडेश्वरी या वेबसाईटवर जसे उपलब्ध होते, तसेच्या तसे इथे लिहिले आहे. मोडी हस्ताक्षरातील पावतीचा एक नमुना संग्रही असावा, या हेतूने सदर पावती येथे पुन:प्रकाशित केली आहे. श्री देवी चामुंडेश्वरी वेबसाईटच्या संचालकांनी या पुन:प्रकाशनाला हरकत घेतल्यास सदर पोस्ट हटवली जाईल.
The above-mentioned transliteration of the Modi receipt is not done by me. I have republished it on my site from श्री देवी चामुंडेश्वरी website, just to have one more MoDi handwritten sample in my collection. The above post can be removed if the admin of श्री देवी चामुंडेश्वरी has an objection for republication.

Transliteratoin