मोडी दस्तऐवज लिप्यंतरासाठी कसे पाठवावेत?

१. सर्वप्रथम आपल्या दस्तऐवजाची PDF तयार करायची आहे. त्यासाठी झेरॉक्स अथवा सायबर कॅफेवाल्यांकडे असतात तश्या स्कॅनर्सवर आपले दस्तऐवज 300dpi वर स्कॅन करुन घ्यावेत व सर्व फोटोंची मिळून एक PDF तयार करुन घ्यावी.

२. ही PDF, WhatsApp क्रमांक 9920028859 वर पाठवावी किंवा kanchankarai@gmail.com येथे इमेल करावी.

३. PDF पाठवताना आपला परिचय लिहावा. जसे: आपले नाव, फोन नंबर, पत्ता इ.

फोनवर संपर्क साधायचा असेल तर 9920028859 ह्या क्रमांकावर सकाळी ११ ते सायं. ६ ह्या वेळेमध्ये सोमवार ते शुक्रवार ह्या दिवसांत फोन करुन सविस्तर माहिती द्यावी.

आमची नोंद गुगलवर: 4.9 Star Rating मोडी लिपी

आपले कागदपत्र पाठवायचे असल्यास कृपया येथे क्लिक करुन फॉर्मसोबत जोडावेत.

MoDi Script Classes by Maharashtra State Archives Department

Maharashtra State Archives Department conduct MoDi Script training classes once in a year. To work as a verified professional MoDi Transcriptor, one should score good rank in this exam.

80% attendance is compulsory for the candidate.

All qualified students will be felicitated with a certificate by Directorate of Archives Government of Maharashtra.


Fees for this training program is ₹ 250/- (Rupees Two hundred and fifty only). The duration of this class is 11 days (10 days of training and examination on 11th day). [Not updated. Please confirm with them.]

Carry your photo id proof (Aadhar or PAN Card) while taking admission.

You can download the admission form below.

To enroll in this class please contact:
Directorate of Archives
Elphinston College
Opp. Kala Ghoda
Mumbai 400032

Phone: 022-22843971
Fax: 022-2284 4268

Admission Form:


* * * * *

महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख विभागातर्फे मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग वर्षातून एकदा भरवले जातात. प्रमाणित व्यावसायिक मोडी लिप्यंरकार म्हणून मोडी दस्तऐवजांचे लिप्यंतर करता येण्यासाठी ही परिक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

परिक्षेला बसण्यासाठी उमेदवाराची अभ्यासक्रमाला ८०% उपस्थिती अनिवार्य आहे.

परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालयातर्फे प्रमाणपत्र देण्यात येते.

ह्या अभ्यासक्रमाचे शुल्क ₹ २५०/- (अक्षरी रूपये दोनशे पन्नास मात्र) असून कालावधी एकूण ११ दिवसांचा आहे (१० दिवसांचे प्रशिक्षण व ११ व्या दिवशी परिक्षा). [ही माहिती अद्ययावत नाही.]

प्रवेश घेते वेळेस आपले फोटो आयडी (आधार किंवा पॅन कार्ड) सोबत घेऊन जावे.

प्रवेश अर्ज खाली डाऊनलोड करण्यासाठी दिला आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा:
पुराभिलेख संचालनाय
एल्फिन्स्टन महाविद्यालय
काळा घोडा समोर,
मुंबई ४०००३२

फोन: 022-22843971
फॅक्स: 022-2284 4268

प्रवेश अर्ज: