व्यावसायिक मोडी लिप्यंतरकार कार्यशाळा
मी स्वत: उन्हाळी सुट्यांमध्ये व्यावसायिक मोडी लिप्यंतरकारांसाठी एक मार्गदर्शनपर वर्कशॉप ऑनलाईन व प्रत्यक्ष घेण्याचा विचार करत आहे. काही मुद्दे डोक्यात आहेत. ह्या वर्कशॉपची फी असेल. इतर सर्व विवरण मी लवकरच सर्व प्लॅटफॉर्म्सवर पोस्ट करेन.
ज्यांना व्यावासायिक लिप्यंतरकार म्हणून जबाबदारीने दीर्घकाळ काम करण्याची इच्छा आहे केवळ त्यांनीच संपर्क साधावा. ह्या वर्कशॉपमधून काय किंवा कश्यासंबंधी माहिती अपेक्षित आहे हे कळविण्यासाठी खालील लिंकवर असलेला फॉर्म भरावा.
ज्यांनी फॉर्म भरलेला असेल केवळ त्यांच्याशीच मी स्वत: संपर्क साधेन.