मोडी दस्तऐवज लिप्यंतरासाठी कसे पाठवावेत?

१. सर्वप्रथम आपल्या दस्तऐवजाची PDF तयार करायची आहे. त्यासाठी झेरॉक्स अथवा सायबर कॅफेवाल्यांकडे असतात तश्या स्कॅनर्सवर आपले दस्तऐवज 300dpi वर स्कॅन करुन घ्यावेत व सर्व फोटोंची मिळून एक PDF तयार करुन घ्यावी.

२. ही PDF, WhatsApp क्रमांक 9920028859 वर पाठवावी किंवा kanchankarai@gmail.com येथे इमेल करावी.

३. PDF पाठवताना आपला परिचय लिहावा. जसे: आपले नाव, फोन नंबर, पत्ता इ.

फोनवर संपर्क साधायचा असेल तर 9920028859 ह्या क्रमांकावर सकाळी ११ ते सायं. ६ ह्या वेळेमध्ये सोमवार ते गुरूवार ह्या दिवसांत फोन करुन सविस्तर माहिती द्यावी.

मोडी लिपीच्या नि:शुल्क प्रशिक्षणासाठी YouTube चॅनेल Subscribe करा. ModiScriptOnline

आमची नोंद गुगलवर: 4.9 Star Rating मोडी लिपी

आपले कागदपत्र पाठवायचे असल्यास कृपया येथे क्लिक करुन फॉर्मसोबत जोडावेत.

About me

I am a Maharashtra state Archive Department's certificate holder professional MoDi Script Transcriptor. I operate from Dadar Parsi Colony, Mumbai, Maharashtra. I also translate (transliterate) MoDi script documents from Thane, Kalyan, Badlapur, Navi Mumbai, Pune, Nashik, Ahmednagar, Kolhapur, Aurangabad, Baroda and Delhi.

I have an excellent knowledge of transliterating MoDi script documents written in Shivaji, Peshawa and British Era.

I have transcripted many documents such as Inam commission Bakshispatra, Gahankhat, Daanpatra, Saat-baara, household and private letters written in MoDi script during British Era (British East Indian Company's time).

I can translate the MoDi-Marathi documents to English or Hindi language.

You can also contact me to transcript Old family records written in MoDi script. If the documents are huge in numbers, I can do my work at actual place.

My contact details are as follows:
Name: Kanchan Karai
Address: Dadar Parsi Colony, Dadar East, Mumbai.
Mobile: 9920028859
Time: 11.00 am to 7.00 pm (Monday to Friday)
Email: kanchan@kanchankarai.com (Please copy-paste to avoid spelling mistakes.)

Note:
  • Please introduce yourself when calling the first time on phone and provide enough information about your work.
  • All the work related first time inquiry should done on phone call only. No Whatsapp or email please.
  • Call first to book an appointment before visit and Please follow the appointment time.
* * * * *

मी महाराष्ट्र शासन पुराभिलेख संचालनालय प्रमाणपत्र धारक व्यावसायिक मोडी लिप्यंतरकार आहे. माझ्या कामाचे स्थायी ठिकाण दादर पारसी कॉलनी, मुंबई, महाराष्ट्र येथे आहे. मुंबईव्यतिरिक्त, ठाणे, कल्याण, बदलापूर, नवी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, औरंगाबाद, बडोदा व दिल्ली येथील मोडी दस्तऐवजांच्या लिप्यंतराचे कामही मी करत आहे.

मोडी लिपीमध्ये लिहिलेले शिवकालिन, पेशवेकालिन, आंग्लकालिन तथा अर्वाचिन काळातील दस्तऐवज लिप्यंतर करण्याचे ज्ञान मला अवगत आहे.

आंग्लकाळात (British East India Company च्या आमदनीत) लिहिलेले गेलेले इनाम कमिशन बक्षीसपत्र, गहाणखत, दानपत्र, वाटणीपत्र, सात-बारा उतारे, तसेच घरगुती पत्रे, खाजगी पत्रे यांचे मी लिप्यंतर करून दिलेले आहे.

मी मोडी-मराठीमधील दस्तऐवजांचा देवनागरी-हिंदी किंवा रोमन-इंग्रजी भाषेमध्ये अनुवाद करून देऊन शकते.

आपल्या कुलाच्या मोडी लिपीतील प्राचीन नोंदी (दस्तावेज) वाचून त्याचे देवनागरीमध्ये लिप्यंतर करून घेण्यासाठीदेखील माझ्याशी संपर्क साधता येईल. दस्तऐवजांची संख्या जास्त असल्यास प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन लिप्यंतर करून देता येऊ शकते.

माझ्या संपर्काचा तपशील पुढीलप्रमाणे:

नाव: कांचन कराई
पत्ता: दादर पारसी कॉलनी, दादर पूर्व, मुंबई.
मोबाईल: 9920028859
वेळ: सकाळी ११.०० ते सायंकाळी ७.०० (सोमवार ते शुक्रवार)
इमेल: kanchan@kanchankarai.com (कृपया कॉपी पेस्ट करावे म्हणजे स्पेलिंग मिस्टेक होणार नाही.)

टीप:
  • फोनवर प्रथमच संपर्क साधताना कृपया आपले संपूर्ण नाव व कामाशी संबंधीत माहिती द्यावी.
  • कामाशी संबंधित प्रारंभीची सर्व चौकशी फोनवरच करावी. व्हॉट्सअ‍ॅप अथवा इमेलवर विचारू नये.
  • प्रत्यक्ष भेटण्याची वेळ फोनवर आधी निश्चित करून घ्यावी व भेटीच्या वेळेचे पालन करावे.
* * * * *

मै महाराष्ट्र शासन पुराभिलेख संचालनालय प्रमाणपत्र धारक मोडी लिप्यांतरक हूँ । मै अपना काम स्थायी रूप से दादर पारसी कॉलनी, मुंबई, महाराष्ट्र से करती हूँ । मुंबई के अतिरिक्त ठाणे, कल्याण, बदलापूर, नई मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, औरंगाबाद, बडोदा और दिल्ली के मोडी द्स्तावेजोंकाभी मैने लिप्यंतरण किया है ।

मोडी लिपीमें लिखे गए शिवकालिन, पेशवेकालिन, आंग्लकालिन तथा अर्वाचिन कालके दस्तावेजोंके लिप्यंतरका ज्ञान मुझे अवगत है ।

आंग्लकालमें (British East India Company की आमदनी में) लिखे गए कमिशन बक्षीसपत्र, गिरवीखत, दानपत्र, बॅंटवारापत्र, सात-बारा उतारा, तथा घरेलू और निजी पत्रोंका मैने लिप्यांतर किया है ।

मै मोडी-मराठीमें लिखे दस्तावेजोंको देवनागरी-हिंदी अथवा रोमन-अंग्रेजी में अनुवादीत कर सकती हूँ ।

अपने वंश-परिवारके प्राचीन दस्तावेजोंको पढकर लिप्यांतर करवाने के लिए भी आप संपर्क कर सकते है । अगर दस्तावेजोंकी संख्या अधीक हो, तो प्रत्यक्ष स्थल पर जाकर मै लिप्यांतर कर सकती हूँ ।

मेरे संपर्कका विवरण इस प्रकार है:
नाम: कांचन कराई
पता: दादर पारसी कॉलनी, दादर पूर्व, मुंबई.
मोबाईल: 9920028859
समय: सुबह ११.०० से शाम ७.०० (सोमवार से शुक्रवार)
इमेल: kanchan@kanchankarai.com (स्पेलिंग मिस्टेक टालने के लिए कृपया कॉपी-पेस्ट करे ।)

टीप्पण:
  • फोनपर पहली बार संपर्क करते समय कृपया अपना पूरा नाम तथा काम की जानकारी दे ।
  • कामसे संबंधीत प्रारंभकी सारी पूछ-ताछ कृपया फोनपरही करे । व्हॉट्सअ‍ॅप या इमेलमें सवाल ना पुछे ।
  • प्रत्यक्ष मिलने का समय फोन पर निश्चित करे और मिलने के समय का पालन करे ।