मोडी दस्तऐवज लिप्यंतरासाठी कसे पाठवावेत?

१. सर्वप्रथम आपल्या दस्तऐवजाची PDF तयार करायची आहे. त्यासाठी झेरॉक्स अथवा सायबर कॅफेवाल्यांकडे असतात तश्या स्कॅनर्सवर आपले दस्तऐवज 300dpi वर स्कॅन करुन घ्यावेत व सर्व फोटोंची मिळून एक PDF तयार करुन घ्यावी.

२. ही PDF, WhatsApp क्रमांक 9920028859 वर पाठवावी किंवा kanchankarai@gmail.com येथे इमेल करावी.

३. PDF पाठवताना आपला परिचय लिहावा. जसे: आपले नाव, फोन नंबर, पत्ता इ.

फोनवर संपर्क साधायचा असेल तर 9920028859 ह्या क्रमांकावर सकाळी ११ ते सायं. ६ ह्या वेळेमध्ये सोमवार ते गुरूवार ह्या दिवसांत फोन करुन सविस्तर माहिती द्यावी.

मोडी लिपीच्या नि:शुल्क प्रशिक्षणासाठी YouTube चॅनेल Subscribe करा. ModiScriptOnline

आमची नोंद गुगलवर: 4.9 Star Rating मोडी लिपी

आपले कागदपत्र पाठवायचे असल्यास कृपया येथे क्लिक करुन फॉर्मसोबत जोडावेत.

कोणतीही देवनागरी वेबसाईट मोडी लिपीमधून कशी वाचावी

C-DAC तर्फे पुरविल्या गेलेल्या ह्या सुविधेमुळे आता कुठलिही देवनागरी लिपीमध्ये लिहिलेली वेबसाईट मोडी लिपीमधून वाचणे शक्य आहे.

संपूर्ण व्हिडीओ ट्यूटोरिअल:



CDAC चे Go-Translate हे गुगल क्रोम एक्स्टेन्शन वापरण्यासाठी पुढील लिंकवर जा:
https://cdac.in/index.aspx?id=lu_modi_script