me
कोरोना प्रतिबंधक काळजी घेण्यासाठी किमान जनसंपर्क बंधने शिथिल करण्याबाबत शासनाकडून पुढील सूचना येईपर्यंत आम्ही फोन, ईमेल आणि व्हॉट्सअ‍ॅपद्वारे काम स्वीकारत आहोत.

सरावासाठी मोडी कागदपत्रे

मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि औरंगाबाद येथील दफ्तरखान्यांमधील काही मोडी कागदपत्र अभ्यासकांच्या सरावासाठी पुराभिलेख संचालनालयाद्वारे उपलब्ध करून दिलेली आहेत. पुढील कोणत्याही कागदपताच्या प्रतिमेवर क्लिक केल्यास ती प्रतिमा मोठ्या आकारात दिसू लागेल. माऊसवरील राईट क्लिकच्या साहाय्याने "Save image as..." हा पर्याय निवडून खालील प्रतिमा व्यक्तिगत संग्रहासाठी डाऊनलोड करून घेता येतील.


सौजन्य: पुराभिलेख संचालनालय

ह्या प्रतिमांचा वापर करण्यासाठी लागू असलेले सर्व नियम व अटी पुराभिलेख संचालनालयाचे आहेत व येथे क्लिक केल्यास वाचता येतील. खालील कागदपत्रांबद्दल कोणतेही प्रश्न, शंका अथवा तक्रार असल्यास पुराभिलेख संचालनालयाशी संपर्क साधावा.