me

’र’ची करामत (तपसीलवार)

तपसीलवार (तपशीलवार) म्हणजे सविस्तर (detailed).

हिंदी में पढ़िए ।

मोडी अभ्यासकांनी 'र' ची करामत पाहिलेली आहे. ज्या अक्षरांना शिरोरेघेवर जाऊन समाप्त होण्यापूर्वी गाठ दिली जाते, अश्या अक्षरांना 'र' जोडायचा झाल्यास तो वरील प्रकारे जोडता येतो.


लेखनिकाला मोडीतून लिहिण्याची नित्याची सवय असल्याने वर लिहिलेला 'तपसीलवार' हा शब्द आपण सरावाच्या मोडी लेखनात लिहितो त्याहून खूपच वेगळ्या आणि गतीमान पद्धतीने लिहिलेला दिसतो.

No comments:

Post a Comment

Testimonials