जांगळी - स्थानिक शब्द
अनेकदा कागदपत्रांमधून स्थानिक भाषांमधले शब्द जसेच्या तसे लिहिलेले असतात. त्यांचा नेमका अर्थ समजून घेण्यासाठी हाताशी शब्दकोश असावा. शब्दकोशात जांगळी किंवा जांगली ह्या शब्दाचा अर्थ गुराखी असा आहे.
जांगळी म्हणजे गुरांची स्वच्छता राखण्याचे काम करणारा गडी.