मोडी लिप्यंतर
This is the last lot of Transliteration for May 2024. It has Kunbi records of an entire village, two caste validity records with a Notary and two property documents. All will be sent by the Speed post.
मे २०२४ मधील लिप्यंतरणाचा हा शेवटचा गठ्ठा आहे. यात एका संपूर्ण गावाच्या कुणबी नोंदी, दोन जात वैधता नोंदी नोटरीसह आणि दोन मालमत्तेच्या कागदपत्रांचा समावेश आहे. सर्व लिप्यंतरीत कागदपत्रे स्पीड पोस्टद्वारे पाठवली जातील.